दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... मनुष्यलोकी हे गीताशास्त्र सांगणार्यापेक्षा मला अत्यंत प्रिय कुणीही नाही आणि पुढेही जगतात त्याच्यापेक्षा मला कुणीही अधिक प्रिय होणार नाही, असं भगवान या श्लोकात सांगतात. अर्थातच आत्मोन्नतीकरता जो भक्त निष्काम बुद्धीनं गीता दुसर्याला सांगतो, तो पुरुष भगवंताचा लाडका बनतो. तो भगवंतालाच प्राप्त होतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.