दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भगवान सांगतात, ज्याप्रमाणे जीवाला बाल्या, तारुण्य आणि वार्धक्य अशा तीन अवस्था प्राप्त होतात त्याप्रमाणे जीवात्म्याला मृत्युपश्चात नव्या देहाची प्राप्ती होत असते. त्यामुळे धीरोदात्त लोक संभ्रमित होत नाहीत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.