दुनिया झुकती हैं, झुकाने वाला चाहिए... हे वाक्य कदाचित आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्याबाबतीत जास्त लागू पडतंय. त्याचं कारण म्हणजे, युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचं चलन असलेला रुबल ४० टक्क्यांनी कोसळला आणि रशियाची अर्थव्यवस्थाही आता अशीच कोसळणार, युरोप आणि अमेरिका रशियाची जिरवणार… असं बरंच काही सुरुवातीचं चित्र दिसत होतं. पण रुबल सावरला आणि अमेरिकी डॉलरसमोरील काही मर्यादा जगासमोर आल्या. या सगळ्या चलनांच्या झटापटीत नेमक्या काय मर्यादा, धोके आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संधी निर्माण झाल्या आहेत हे जाणून घेऊया.. चला तर मग!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.