चीनमधील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीवर आर्थिक संकट येतं, आणि त्यामुळे जगभरातील ५०० सर्वात श्रीमंत उद्योजकांना फटका बसतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांच्या संपत्तीत ७.२ टाक्यांची घसरण होते, तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीतही ५.६ अब्ज डॉलर्सची घट होते... नुकसानीचे आकडे ऐकून डोकं गरगरलं ना?! आणखी सोप्या भाषेत सांगतो. ही चिनी बांधकाम कंपनी डबघाईला आल्यामुळे जगभरातल्या मोठ्या उद्योगपतींचं जे नुकसान एका दिवसात झालं, ते भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे! कोणती आहे ही कंपनी? आणि ती डब्ब्यात गेल्यामुळे जगभराची अर्थव्यवस्था का धोक्यात आली? जगभरातील शेअर बाजार का कोसळले? चला, जाणून घेऊया...
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.