आज सोशल मीडिया हा शब्द उच्चारला की आपोआप लॉक 'फेसबुक' गृहीत धरतात. एका तरुण मुलानं सुरू केलेल्या या संकेतस्थळानं आबालवृद्धांना वेड लावलं आहे. या 'फेसबुक' मुळे देश-परदेशांत सत्तांतर घडून आलं आहे. फेसबुकचा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात……
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.