अबीर आणि कृतिका date वर जातात. इकडे कार्तिकला काव्या आवडू लागली आहे हे तो मधुराला सांगतो. मधुरा वैतागून आपलं secret सुद्धा कार्तिक ला सांगून टाकते. आपल्याला 'कृतिका कोण?' हे का माहीत नाही, यावरून काव्या चिडून बसते. अबीर कुणालाही काहीही कल्पना न देता कृतिकाला या चौघांच्या WhatsApp Group मध्ये add करतो. सगळे चिडतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.