अमरने सलोनीला पत्रकार बनून इंटरव्ह्यु मागितला, मात्र तिने लगेच त्याला ओळखलं. आपण तिच्या सापळ्यात अडकलो आहोत हे अमरच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. तिथून पळण्याच्या प्रयत्नात, अमरच्या हाती एक रहस्यमय वी. एच. एस. कॅसेट लागली, आणि तो जीव मुठीत धरून बाहेर पडला, मात्र एका नवीन संकटात अडकला.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.