एका हॉस्पिटल-वजा तुरुंगात, अमरचा सामना त्याच्या आयुष्यात घडलेल्या, मनाच्या कोपऱ्यात लपवलेल्या सर्वात भीतीदायक प्रसंगांशी झाला. त्याने कसाबसा तिथून पळ काढला, आणि सलोनीच्या घरी पुन्हा रीतसर धाड घालायची असं ठरवून पोलिस स्टेशनवर गेला. मात्र हॉस्पिटल मध्ये त्याच्या समोर आलेल्या भीतीने त्याचा पाठलाग केला. त्या भीतीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी अमरने जे काही केलं, त्यामुळे तो अजून खोलवर अडकला.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.