शेवटी पोलिस अमरपर्यन्त पोहोचले. त्यांच्यासमोर आपण निर्दोष आहोत हे अमर सिद्ध करू शकणार, त्याआधी एक एक करून सगळे पुरावे गायब झाले. अमरची त्याच्या आईशी भेट झाली, आणि इतके वर्ष तिने लपवून ठेवलेलं एक भयानक गुपित त्याच्यासमोर उलगडलं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.