स्टीव्हनं जर्मनीत सुरु केलेलं टेकओव्हर गायत्रीला खुणावत होतं पण त्याच वेळी भाग्या हलक्कीनं जंगलात कुणाच्या ध्यानीमनीही येणार नाही असा उद्योग करुन ठेवला होता. कौशी पंत-चक्रधरच्या जुन्या मित्राचं, देबु दत्तचं तेव्हाच भाग्याच्या मदतीला जंगलात येणं निव्वळ योगायोग होता?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.