छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू साम्राज्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 24 जून 2010 रोजी प. पूज्य सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या दिवसाचे महत्त्व आणि शिवाजी महाराजांचे अतुल्य कार्य यांचा परिचय या भाषणात सर्वांना करून दिला आहे. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, दुर्दम्य पराक्रम, मुत्सद्दी राजकारण, जनतेच्या रक्षणासाठी,कल्याणासाठी आयुष्यभर झटताना घेतलेले विविध निर्णय अशा अनेक गोष्टी मा. भागवतजींनी सांगितल्या आहेत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.