शेजारचा म्हातारा माणूस त्याला आवडतो पण त्याचे डोळे आवडत नाहीत म्हणून काय त्याच्या जीवावर उठायचं ? खरोखर, एक जण योग्य संधीची वाट पहात त्यासाठी टपून राहतो. त्यात त्याला यश येणार का? त्याची विवेकबुध्दी त्या अपराधाची टोचणी देणार का ? पोलीस आले तर त्यांना तो कसा तोंड देणार ? आणि कोणाचे ह्रदय ऐनवेळी दगा देणार ? ही एक वेगळीच अनुभूती आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.