प्रमुख संशयित जेव्हा पळून जाण्याऐवजी किंवा लपून बसण्याऐवजी इन्स्पेक्टर अजयला शोधत पोलीस चौकीत येणं हे कोणत्याही लॉजिकमध्ये बसण्यासारखं नसतं. त्यातच प्रमुख संशयित 'प्रमुख इंफॉर्मर'च्या भूमिकेत गेल्यावर तर संपूर्ण केसला कलाटणी मिळते. पण नचिकेतची आत्महत्या नसून खून आहे, ह्याचा एक साधा पुरावाही मिळवण्यात अजय अपयशी ठरतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.