कथा -जय कोरोना , लेखक -अशोक मानकर, एकदाचा कोरोना गेला, आणि बबन पटाईतने सगळीकडे धिंगाणा घालणाऱ्या कोरोनावर चिंतन ,मनन करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलंच ,काय होतं या मेळाव्याचं आयोजन?कोरोनाला सपशेल फेल करून धडधाकट बरे झालेल्यांच्या मागण्या तरी काय होत्या ?, जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, जय कोरोना - प्रसाद फणसे यांच्या आवाजात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.