स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणा-या लोकमान्यांनी कायमच लोकशाहीचा पुरस्कार केला. त्यांची स्वराज्याची कल्पनाही लोकांच्या सहभागातून राज्य हीच होती म्हणूनच लोकमान्य टिळक हे जन्मजात लोकशाहीवादी होते. लोकमान्यांनंतर देशाचे नेतृत्व ज्यांनी समर्थपणे केले त्या महात्मा गांधीचे लोकमान्यांबद्दलचे विचार म्हणूनच महत्वाचे ठरतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.