जेवायच्या आधी हात धुवायचे हे खरतरं एकदम सोपं काम पण खेळण्याच्या नादात सई नेहमी हात धुवायला विसरते. डॉक्टरकाका सईला मायक्रोस्कोपमधून नक्की काय दाखवतात , ज्यामुळे सई तेव्हापासून रोज हात धुवायचं प्रॉमिस करते ? सईला काय पाहायला मिळालं हे जाणून घ्यायचं असेल तर ही गोष्ट नक्की ऎका
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.