जयंती आणि शुक्राचार्य विवाह- आपण शुक्राचार्यांची तपस्या भंग करायला आलो आणि शुक्राचार्यांच्या प्रेमात कधी पडलो हे जयंतीलाच समजले नाही. साधनेत मग्न शुक्राचार्यांची ती निष्काम भावनेने काळजी घेत राहिली...इतकी की तीच एक दिव्य तपस्या ठरली. शिव-पार्वती प्रसन्न झाले. असुरांचे गुरु आणि इंद्रकन्या जयंतीचा अलौकेक विवाह आता होणे निश्चितच होते!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.