आपल्या नावडत्या लोकांबद्दल वाईट विचार केला तर काय हरकत आहे? एखादी व्यक्ती नकोशी झाली तर तिनं मरुन जावं असं म्हणायला का घाबरायचं? सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणण्यापेक्षा मोहीत स्वतःशी प्रामाणिक राहणं जास्त महत्वाचं समजतोय, ते बरोबर आहे नं?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.