प्रेमाला सीमा नसते तशी वेडेपणालाही नसते. प्रेमात वेडी असणारी माणसं तर कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. नेत्रानी प्रेम, वेडेपणा आणि खोटारडेपणा या तिन्हीच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. कारण फक्त एकच… तिला मोहीत हवाय!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.