2,99 €
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar
payback
1 °P sammeln
2,99 €
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar

Alle Infos zum verschenken
payback
1 °P sammeln
Als Download kaufen
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar
payback
1 °P sammeln
Jetzt verschenken
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar

Alle Infos zum verschenken
payback
1 °P sammeln
  • Hörbuch-Download MP3

माणूस हा अन्य प्राण्यांहून वेगळा का आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे तो विचार करणारा प्राणी आहे. भविष्यात काय घडेल व भूतकाळात काय घडले यावर तो विचार करू शकतो . याचाच अर्थ तो कल्पना करू शकतो व तो ज्याप्रमाणे कल्पना करतो त्याप्रमाणे घडवण्याचा प्रयत्न करतो . मानवाची कल्पनाशक्ती ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. या कल्पना शक्तीचा वापर स्वयंविकासासाठी कसा करायचा व त्याच्या मर्यादा काय आहेत याबद्दल माहिती देत आहेत डॉ.यश वेलणकर

  • Format: mp3
  • Größe: 19MB
  • FamilySharing(5)
Produktbeschreibung
माणूस हा अन्य प्राण्यांहून वेगळा का आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे तो विचार करणारा प्राणी आहे. भविष्यात काय घडेल व भूतकाळात काय घडले यावर तो विचार करू शकतो . याचाच अर्थ तो कल्पना करू शकतो व तो ज्याप्रमाणे कल्पना करतो त्याप्रमाणे घडवण्याचा प्रयत्न करतो . मानवाची कल्पनाशक्ती ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. या कल्पना शक्तीचा वापर स्वयंविकासासाठी कसा करायचा व त्याच्या मर्यादा काय आहेत याबद्दल माहिती देत आहेत डॉ.यश वेलणकर

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.