धोंडो केशव कर्वे यांनी त्या काळातील सनातनी समाजाच्या विरूध्द जाऊन विधवा पुनर्विवाहाची चळवळ राबवली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आश्रम उभारला. या त्यांच्या कार्याला केसरीने कधीच विरोध दर्शवला नाही. कायम तटस्थ भूमिका घेतली व त्यामुळेच हे काम मोठे झाले असे कर्वे मानतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.