गुरुजी युधिष्ठिराच्या खरं बोलण्याची गोष्ट सांगत असतात, मुलांना वाटतं की खरं बोलणं तर सोप्पंय एवढं काय? मग दिवसभर सगळे खरं बोलायचं ठरवतात. गणेशला ओरडा खावा लागतो, सई-माहेलकाचं भांडण होतं. खरं बोलणं सोपं नाही, खरं ऐकणंही सोपं नाही हे मुलांना कळतं. आणि तरीही खरं बोलण्याचं महत्त्व गुरुजी पटवून देतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.