2,99 €
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar
payback
1 °P sammeln
2,99 €
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar

Alle Infos zum verschenken
payback
1 °P sammeln
Als Download kaufen
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar
payback
1 °P sammeln
Jetzt verschenken
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar

Alle Infos zum verschenken
payback
1 °P sammeln
  • Hörbuch-Download MP3

लाल महालात घुसून बसलेल्या शाहिस्तेखानावर छापा मारून त्यास उडवायचा मनसूबा महाराजांनी आखला. सर्वांगीण पूर्वतयारी करून महाराजांनी छाप्याचा मुहूर्त ठरवला. महालात घुसताना स्वतःबरोबर चारशे निवडक मावळे घेऊन महाराज निघाले. प्रवेश मार्गावरच्या मुघल पहारेक-यांनी चौकशी केली तेव्हा चिमणाजी ने सरळ थाप ठोकली आम्ही तुमच्यातलेच. गस्तीसाठी गेलो होतो. कुणालाही संशय आला नाही कारण मुघल छावणीत स्थानिक मराठी भरपूर होते. महाराज महालात घुसले. चौकात उतरले तेव्हा पहारेकरांना चाहूल लागली . त्यांच्या ओरड्याने शाहिस्तेखान जागा झाला. तो खाली आला. महाराजांच्या तलवारीने तो तिथेच मरायचा पण मुलगा मारला गेला. खान पळत महालात…mehr

  • Format: mp3
  • Größe: 51MB
  • FamilySharing(5)
Produktbeschreibung
लाल महालात घुसून बसलेल्या शाहिस्तेखानावर छापा मारून त्यास उडवायचा मनसूबा महाराजांनी आखला. सर्वांगीण पूर्वतयारी करून महाराजांनी छाप्याचा मुहूर्त ठरवला. महालात घुसताना स्वतःबरोबर चारशे निवडक मावळे घेऊन महाराज निघाले. प्रवेश मार्गावरच्या मुघल पहारेक-यांनी चौकशी केली तेव्हा चिमणाजी ने सरळ थाप ठोकली आम्ही तुमच्यातलेच. गस्तीसाठी गेलो होतो. कुणालाही संशय आला नाही कारण मुघल छावणीत स्थानिक मराठी भरपूर होते. महाराज महालात घुसले. चौकात उतरले तेव्हा पहारेकरांना चाहूल लागली . त्यांच्या ओरड्याने शाहिस्तेखान जागा झाला. तो खाली आला. महाराजांच्या तलवारीने तो तिथेच मरायचा पण मुलगा मारला गेला. खान पळत महालात शिरला . महाराजही मागे धावले. महालातल्या स्त्रियांनी चतुराईने दिवे मालवून टाकले. अंधारातच राजांनी घाव घातला ...!

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.