न बोलता आम्ही बागेत शिरलो. पहिल्याच दिसलेल्या बाकड्यावर बसलो. ज्याच्याशी मी एक अक्षर बोलले नव्हते. टाळतच आले होते कायम. त्याच्यासोबत मी चक्क बागेत बसले होते. एका बाकावर, फुटभर अंतरावर. मी तब्बल अठरा वर्षांनी आशिषला भेटत होते. चाळीतल्या जुन्या आठवणीने मोहरून जात होते. आशिषसोबत लॉंग ड्राइव्हवर जायचं ठरवत होते. पण मला कुठे ठाऊक होते त्याच दिवशी इम्रान ही माझ्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाचं सरप्राईज प्लान करत होता…
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.