अमेरिकेत पीएचडी करताना सोफिया नावाच्या अमेरिकन गर्लफ्रेंडबरोबर 'लिव्ह-इन' राहणाऱ्या अजयच्या ग्रॅज्युएशनसाठी त्याला सरप्राईज द्यायला त्याचे आईबाबा थेट कोल्हापुरास्नं अमेरिकेला येऊन धडकतात आणि तिथं सोफियाला बघून स्वतःच सरप्राईज होतात. एकीकडं आईबाबा आणि दुसरीकडं सोफिया अशा कचाट्यात सापडलेल्या अजयच्या प्रेमाची चांगलीच कसोटी लागते. तो ही परीक्षा पास होतो का? ऐका 'लव्ह टेस्ट' या धमाल मनोरंजक गोष्टीत...
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.