महाबळी आणि विष्णू- असुरांनी आपला जीवनमार्ग बदलला. युद्धांपेक्षा तात्विक जीवनप्रणाली श्रेष्ठ असे ते मानु लागले. विरोचनाने केलेली ही क्रांती महात्मा बळीने पुढे नेली. इतकी कि केवळ पुण्याच्या बळावर तो स्वर्गाचा अधिपती बनू शकत होता. हे इंद्राला कसे सहन होणार? त्याने शेवटी विष्णूला शरण जायचे ठरवले. मग काय झाले?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.