बर्ट्रांड रसेल हा जगप्रसिध्द ब्रिटीश गणिततज्ञ, तत्वज्ञ, वैज्ञानिक, शिक्षण तज्ञ, राजनीतीज्ञ आणि साहित्यिक म्हणून ओळखला जातो. संघटित धर्मांवर त्याचा विश्वास नव्हता आणि लैंगिक स्वातंत्र्याला तो महत्व देत असे. तो युध्दविरोधी आणि शांतताप्रिय होता. १९२९ साली रसेलचं मॅरेज ॲंड मॉरल्स हे पुस्तक प्रसिध्द झालं आणि जगभर खळबळ माजली विवाहसंस्था आणि नीतीमुल्यं यांच्यावर भाष्य करणा-या या पुस्तकाने इतिहास घडवला. कुटुंबसंस्था, मुलं, त्यांचे संगोपन आणि स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य याबद्दल रसेलने विवेचन केले आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.