सईच्या गुरुकुलातून काही निवडक मुलांना आयत्या वेळी भाषण करण्याच्या स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार होतं. आणि त्या गटात गुरुजींनी सईची निवड केली. पण सई तयारी करायची टंगळमंगळच करत असते. मात्र एक दिवस आपल्या सोबतची मुलं मेहनत करुन किती पुढे गेली हे तिला कळतं. सई मग अभ्यास करु लागते, विषय कसा मांडायचा, पटकन विचार कसा करायचा ते शिकते. तिने घेतलेल्या मेहनतीचं फळ तिला मिळेल का ?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.