फेअरी ग्रँडमदरनं घेतलेल्या परीक्षेत सारा पास झाली. मात्र मेमरी फेअरी आपलं मॅजिक कसं वापरते? हे तिला फेअरी ग्रँडमदरनं शिकवलं नाही. मिळालेली अर्धवट माहितीच्या घेऊन सारा ड्वार्फ टाऊनमधल्या आपल्या घरी परत तर आली. पण आपल्या बाबाची मेमरी पुन्हा आणण्याबद्दल तिला अजिबात खात्री वाटत नव्हती.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.