Nicht lieferbar
Murder Case S01E04 (MP3-Download) - Mestry, Jayesh; Joshi, Shripad
Schade – dieser Artikel ist leider ausverkauft. Sobald wir wissen, ob und wann der Artikel wieder verfügbar ist, informieren wir Sie an dieser Stelle.
  • Hörbuch-Download MP3

07 हे एक सर्वात मोठं कोडं अभिमन्यूसमोर उभं होतं. आणि तपास दोन ठिकाणांकडे बोट दाखवत असतो- लॉर्ड्स हेवन नावाचा अनाथाश्रम किंवा लव बाइट्स नावाचं हॉटेल. लव बाइट्स हॉटेलवर पाळत ठेवली जाते आणि त्यात त्रिपाठीचा माणूस मेहूल सापडतो. पुन्हा एकदा त्रिपाठीवर संशय जातो. अभिमन्यु हॉटेलमध्ये मिळालेल्या एका नंबरचा तपास घेतो तेव्हा कळतं की तो नंबर आशिषच्या फ़ोनमध्येही होता. आता अभिमन्युसमोर प्रश्न पडलाय की हॉटेलमध्ये नक्की काय चालतं ?

Produktbeschreibung

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.