विषय चाकोरीबाहेरचा, शैली पहिल्या धारेची ! पुस्तक ऐकताना थेट कोंडूरा किंवा बनगरवाडीची आठवण येते. 'नदीष्ट ' ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नाही तर तो आहे त्यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार. मुखपृष्ठ - निलेश साठे
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.