आपल्या आसपास घडणा-या घटनांना आपला मेंदू कशी प्रतिक्रिया देतो त्यावर आपले व्यक्तिमत्व कसे आहे ते कळते. आपला मेंदू जर घडणा-या घटनांना सकारात्मक प्रतिसाद देत असेल व कोणत्याही परिस्थितीतून शांतपणे मार्ग कसा काढायचा याबददल विचार करत असेल तर तुम्ही चिंतामुक्त आनंदी जीवन जगू शकता पण जर तुमचा मेंदू नकारात्मक प्रतिसाद देत असेल व परिस्थितीला घाबरून चिंताग्रस्त बनत असेल किंवा नकारात्मक राग, हिंसा अथवा दुस-याचे नुकसान करणा-या प्रतिक्रिया देत असेल तर तो नकारात्मक मेंदू बनला आहे. ही नकारात्मक सवय कशी घालवायची याबद्दल जाणून घेऊया यश वेलणकर यांच्याकडून
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.