स्टार्टअप म्हणजे नक्की काय, हा आजच्या काळातला कळीचा प्रश्न बनला आहे. फंडिंग, व्हॅल्युएशन, एक्झिट या कीवर्ड्समध्ये अडकून अनेक चांगले स्टार्टअप्स आपला फॉक्स गमावून बसतात. अशा काळात दोन अस्सल भारतीय स्टार्टअप्स कुठल्याही मोहात न अडकता, कोणत्याही फंडींगच्या मागे न लागता शांतपणे आपलं काम करत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही स्टार्टअप्स सुरुवातीपासून फायद्यात आहेत. कोणते आहेत हे स्टार्टअप? जाणून घेऊया...
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.