दि.बा .मोकाशी हे आधुनिक मराठी लघुकथांचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. रोजच्या जगण्यातील साध्या-साध्या प्रसंगांमधून आणि वेगवेगळ्या विषयांमधून जगाच्या व्यवहाराकडे कुतूहलाने आणि आस्थेने पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन त्यांच्या कथांमधून पाहायला मिळतो. दि.बा. मोकाशी लिखित मराठी कथा - " पाच हजार गायी " संदीप खरे यांच्या आवाजात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.