2,99 €
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar
payback
1 °P sammeln
2,99 €
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar

Alle Infos zum verschenken
payback
1 °P sammeln
Als Download kaufen
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar
payback
1 °P sammeln
Jetzt verschenken
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar

Alle Infos zum verschenken
payback
1 °P sammeln
  • Hörbuch-Download MP3

A fictional thriller based on historical background. A story that brings to life the battle in Ghodkhind immortalised by valour of Baji Prabhu Deshpande for his idol, Shivaji Maharaj. पन्हाळ्यात अडकुन पडलेले शिवाजी महाराज भर पावसात निसटतात. पावनखिंडीचे बाजी प्रभुचे झुंझार रणनाट्य घडते. शिवाजी महाराज सुखरुप विशाळगडावर पोहोचतात. पण या नाट्यामागे अजुन एक अज्ञात राहिलेले महानाट्य घडत असू शकते का? ह्या कल्पनेवर आधारित आहे पावनखिंड ३०३. शिवाजी महाराजांचे हेर राघोजी, बिराजी आणि राही प्रांणांची बाजी लावून, शत्रुच्या गोटात शिरुन माहिती काढत होते, शत्रुची जमेल तेवढे हानी करत शत्रुच्या गोटात गोंधळ माजवित…mehr

  • Format: mp3
  • Größe: 120MB
  • FamilySharing(5)
Produktbeschreibung
A fictional thriller based on historical background. A story that brings to life the battle in Ghodkhind immortalised by valour of Baji Prabhu Deshpande for his idol, Shivaji Maharaj. पन्हाळ्यात अडकुन पडलेले शिवाजी महाराज भर पावसात निसटतात. पावनखिंडीचे बाजी प्रभुचे झुंझार रणनाट्य घडते. शिवाजी महाराज सुखरुप विशाळगडावर पोहोचतात. पण या नाट्यामागे अजुन एक अज्ञात राहिलेले महानाट्य घडत असू शकते का? ह्या कल्पनेवर आधारित आहे पावनखिंड ३०३. शिवाजी महाराजांचे हेर राघोजी, बिराजी आणि राही प्रांणांची बाजी लावून, शत्रुच्या गोटात शिरुन माहिती काढत होते, शत्रुची जमेल तेवढे हानी करत शत्रुच्या गोटात गोंधळ माजवित होते आणि निसटण्याची योजना सुलभ बनवत होते. पावनखिंडीतही आपली शक्ती-युक्ती वापरुन बाजी प्रभुला सहाय्य करत होते. पन्हाळा आणि पावनखिंडीतील हेरांनी घडवलेल्या विलक्षण साहसी उत्पातांमुळे शिवराय सुरक्षित राहिले! हा रहस्यमय थरार "पावनखिंड ३०३" या भारतातील पहिल्याच ध्वनीपटात ऐका, अनुभवा...त्या ऐतिहासिक थराराचा भाग व्हा! Disclaimer: All events depicted in this story are fictional and historical figures and events are depicted to enhance the drama.

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.