हल्ली टीनेजर्सना सहज पॉर्न बघणं उपलब्ध झालं आहे आणि त्यातून अशा क्लिप्स सातत्याने बघण्याची सवय मुलांना लागते असं म्हटलं जातं. मग प्रश्न उभा राहतो पॉर्न ऍडिक्शन म्हणजे काय? टिनेजर्स मधल्या पॉर्न ऍडिक्शनचा थेट संबंध व्यक्तिमत्वाशी आणि त्यातल्या बदलांशी असतो का? भारतात पॉर्न बूम आहे असं मानलं जातं, याकडे कसं बघायचं? लैंगिक शिक्षण नाही आणि पॉर्न हातात असणं हे भयानक कॉकटेल का आहे? या आणि अशा अतिशय नाजूक मुद्द्यावर मुक्ता चैतन्य यांनी प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉ. प्रसन्न गद्रे यांच्याशी रोखठोक मारलेल्या गप्पा!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.