क्राईम ब्रांचतर्फे डीसीपी वाकणकर आणि पीआय मोहिते नेने हत्याकांडाचा तपास बघताहेत. पण हे हत्याकांड केवळ चोरीसाठी झालं नसल्याचं उघड झाल्यानं क्राईमचा मोटिव कळत नाहीये. मोहिते निलेशला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात तेव्हा तो त्यांना क्राईम सीनवरचा एक अपडेट शेअर करतो. त्या अपडेटचा त्यांना तपासात काही उपयोग होईल?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.