ससूनमध्ये बिटवर रूटिन राऊंड मारताना निलेशला कँपमधल्या एका विशीतल्या मुलाच्या मर्डरबाबत कळतं. त्या मुलाची बॉडी बघून तो हादरलाय. कारण त्याला आंबेकर हत्याकांडामध्ये आणि या मुलाच्या खुनामध्ये काहीतरी साधर्म्य वाटतंय.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.