पुण्या-मुंबईत हशीशचा सप्लाय करणारा सगळ्यात मोठा ड्रग पेडलर रंग्या पोलिसांच्या हाती लागलाय. दुसरीकडं निलेश एका मिसिंग कंप्लेंटची लिंक पुढे नेत असताना चित्रकला कॉलेजमध्ये पोचलाय. तिथं त्याला आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण सायको किलरचं नेक्स्ट टार्गेट निलेश स्वतःच आहे!
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.