
Ramachya Padchinhanvarun Pushpak Vimanane Pankh Pasarale (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 300 Min.
Sprecher: Modak, Monika
PAYBACK Punkte
3 °P sammeln!
वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी सीतामाईसह लंका ते अयोध्या प्रवास 'पुष्पक' विमानाने केल्याचे वर्णन 123 व्या सर्गात आहे. महाकवी कालिदासाने हा प्रवास त्याच्या 'रघुवंश' या महाकाव्याच्या 13 व्या सर्गात शब्दबद्ध केला आहे. ह्य...
वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी सीतामाईसह लंका ते अयोध्या प्रवास 'पुष्पक' विमानाने केल्याचे वर्णन 123 व्या सर्गात आहे. महाकवी कालिदासाने हा प्रवास त्याच्या 'रघुवंश' या महाकाव्याच्या 13 व्या सर्गात शब्दबद्ध केला आहे. ह्या विमानप्रवासाचे जे वर्णन दोन्ही सर्गात आले आहे त्याची सत्यासत्यता पडताळून पहाण्यासाठी. डॉ. भावे ह्यांनी जमिनीवरून व आकाशांतून विमानाने त्याचा मागोवा घेतला. त्यांना आलेल्या अनुभवाचे वर्णन व हवाई चित्रण या पुस्तकांत आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.