आग्नेय आशियातील देशांमध्ये पोहोचलेली रामकथा विविध अंगांनी बहरलेली दिसते. ती कथा-काव्यांतून निरनिराळी रूपे घेऊन प्रकट झाली आहे. तसेच, नृत्य-नाट्यासारख्या दृक्-श्राव्य माध्यमांतून आधुनिक काळातही सादर होत आहे. ती प्राचीन कलेचा वारसा जपणाऱ्या मंदिरांवर कथनशिल्पांच्या स्वरूपात अंकित झाली आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.