
Rampanchayatan (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 9 Min.
Sprecher: Khare, Sandeep
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
राम पंचायतन म्हणजे चार दशरथपुत्र, हनुमान यांचे सीतेसह रेखाटलेले चित्र. चित्रकारांच्या प्रतिभेला साद घालणारा हा चित्रविषय. अनेक चित्रकारांनी विविध चित्रशैलींमध्ये, निरनिराळ्या चित्रप्रकारात व कालखंडात रामपंचायतन साकारले. ...
राम पंचायतन म्हणजे चार दशरथपुत्र, हनुमान यांचे सीतेसह रेखाटलेले चित्र. चित्रकारांच्या प्रतिभेला साद घालणारा हा चित्रविषय. अनेक चित्रकारांनी विविध चित्रशैलींमध्ये, निरनिराळ्या चित्रप्रकारात व कालखंडात रामपंचायतन साकारले. यात त्यांचा कलाविचार, कौशल्य, याबरोबरच श्रीरामावर असलेली असीम श्रद्धाही जाणवते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.