मौज दिवाळी २०२० कथा - सममितीचा अन्वयार्थ - लेखक - निखिलेश चित्रे अन्वयाला चित्रकला प्रदर्शन बघायला खूप आवडत होते. तिला चित्रातले किती समजत होते यापेक्षा प्रत्यक्ष माहितीपुस्तक घेऊन सावकाश एक एक चित्र पहात वेळ घालवत प्रदर्शन पहाणे तिला आवडत असे. त्यादिवशी असेच झाले वेळ होता म्हणून ती त्या प्रदर्शनात शिरली आणि त्या चित्रांना पाहून तिला पहिल्यांदा हि छायाचित्रेच आहेत का असा भास झाला पण जवळून पाहिल्यावर ती चित्रेच आहेत हे कळल्यावर तिची या चित्रांबदद्ल उत्सुकता वाढली... विलक्षण कथा ऐका शुभांगी गोखले यांच्या आवाजात !
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.