तिसरे महायुद्ध म्हणता येईल असा लढा संपूर्ण जग एका अतिसूक्ष्म विषाणूशी देत आहे. करोना आला कोठून, पसरला कसा, त्याची रचना कशी आहे, त्यावर उपचार सापडतील का, लस कशी असेल, हा लढा कुठपर्यंत चालणार अशा अनेक प्रश्नांवर भटनागर पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ प्रा. संजीव गलांडे यांच्याशी गप्पा.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.