
Screen-time Management (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 58 Min.
Sprecher: Chaitanya, Mukta
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
मुलांचा, टिनेजर्सचा आणि संपूर्ण कुटुंबाचाच स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे. तो जरुरीपेक्षा जास्त होताच पण कोरोनानंतर ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यानंतर तर तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. स्क्रीन टाईम कमी केला पाह...
मुलांचा, टिनेजर्सचा आणि संपूर्ण कुटुंबाचाच स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे. तो जरुरीपेक्षा जास्त होताच पण कोरोनानंतर ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यानंतर तर तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे हे आता सगळ्यांनाच मान्य आहे पण ते करायचं कसं हे मात्र समजत नाही. या पॉड कास्टमधून स्क्रीन टाईम मॅनेजमेंटच्या सध्या सोप्या टिप्सची माहिती तर मिळेलच पण तंत्रज्ञानाचा वापरही स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी कसा करता येऊ शकतो याची माहिती मुक्ता चैतन्य यांनी मानसरोगतज्ज्ञ आणि डिजिटल मीडियाचे अभ्यासक डॉ. मुकुल जोशी यांच्याशी झालेल्या गप्पामधून समजून घेतली आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.