बंगल्यात नक्कीच काहीतरी अघटित घडतंय आणि तिला येणारे विचित्र अनुभव हे फक्त भास नाहीत हे गायत्री इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करते पण सगळेजण तीचं बोलणं उडवून लावतात. शेवटी अनन्याच्या मदतीने गायत्री स्वतःच या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्याचा निश्चय करते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.