बंगल्यात घडणाऱ्या घटनांचा गायत्री जेंव्हा खोल तपास करते तेंव्हा शांती भवनमधे नक्की कुणाचं भूत वावरतंय आणि त्याला काय हवय हे तिला समजतं पण तोपर्यंत खूप उशीर होतो. त्यावेळी त्या भुताशी सामना करण्यावाचून दुसरा कुठलाच पर्याय तिच्यासमोर नसतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.