शेरलॉक कडे येणा-या प्रत्येकाच्या वेगळ्याच रहस्यकथा असायच्या. या गृहस्थाने ज्युबिलीशी लग्न केलं आणि त्याच्या आयुष्यात विचित्र घटनांना सुरूवात झाली. अमेरिकेतून एक पत्र आलं आणि हे रहस्य आणखिन गडद झालं. डायरीच्या पानांवर असलेल्या नाचणा-या आकृत्यांमध्ये दडलेलं हे रहस्य शेरलॉक शोधून काढेल का?
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.