शेरील सँडबर्ग! हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते २०१२ सालच्या आय आय टी टेकफेस्ट मध्ये. तिथं कुणीतरी फेसबुकचा सिनिअर प्रतिनिधी त्यांच्या नव्या बदलांविषयी बोलत होता, आणि त्या एकाच भाषणात त्याने शेरील सँडबर्गचा उल्लेख कमीत कमी ५-६ वेळा केला असेल. अर्थातच कुतुहुलाने त्या व्यक्तीबद्दल गुगल केल्यावर जी माहिती मिळाली त्याने अचंबित तर झालोच, पण पुढे आजतागायत तिला फॉलो करत राहिलो आणि त्यातून डिजिटल जगाच्या या सम्राज्ञीबद्दल अनेकानेक पैलू उलगडत गेले. शेरील नक्की आहे तरी कोण? ती काम काय करते, आणि तिचं फेसबुक या कंपनीच्या वाटचालीत काय योगदान आहे? जाणून घेऊया.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.