
Shri Ram Mandir te Rashtra Mandir (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 130 Min.
Sprecher: Jere, Savita
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
श्रीरामजन्मभूमीचा रोमांचक इतिहास पुढच्या पिढीला कळवा ह्यासाठी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. लेखकांनी १८८५ ते १९१९ पर्यंतचा संघर्ष, आंदोलने आणि न्यायालयीन लढा ह्याचा इतिहास ह्या पुस्तकात मांडला आहे. हिंदू संमेलने, संघ शिबिरे, ...
श्रीरामजन्मभूमीचा रोमांचक इतिहास पुढच्या पिढीला कळवा ह्यासाठी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. लेखकांनी १८८५ ते १९१९ पर्यंतचा संघर्ष, आंदोलने आणि न्यायालयीन लढा ह्याचा इतिहास ह्या पुस्तकात मांडला आहे. हिंदू संमेलने, संघ शिबिरे, विश्व हिंदू परिषदेची स्थापना, शिलान्यास, रथयात्रा, १९९२ची क्रांती, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असे अनेक टप्पे पुस्तकात येऊन जातात. हा इतिहास श्रोत्यांना प्रेरणादायी ठरेल अशी खात्री आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.